PM Modi Posters in Pune : पंतप्रधान मोदींविरोधात पुण्यात युवक काँग्रेसची पोस्टरबाजी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंतप्रधान मोदींच्या विरोधात पुण्यात पोस्टरबाजी पाहायला मिळतेय. युवक काँग्रेसने अलका चौक, संभाजी महाराज पुतळा, बालगंधर्व चौक, शनिवारवाडा इत्यादी ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेत. मन की बात मत करो, मणिपूर की बात करो, देश जळत असताना पुरस्कारांच्या मेजवान्या कशासाठी, अशा आशयाचे हे पोस्टर आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय.</p>

[ad_2]

Related posts