Pune Metro : पुणे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार, कसा असेल नवा मार्ग?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. पुणेकरांना मिळणाऱ्या नव्या मेट्रोेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी</p>

[ad_2]

Related posts