Satyapal Malik : सत्तपाल मलिक यांच्याकडून PM Naredndra Modi यांच्याबद्दल अतिशय खळबळजनक विधान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्तपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अतिशय खळबळजनक विधान केलं आहे. २०२४च्या निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक राम मंदिरावर हल्ला घडवून आणू शकतात, किंवा भाजपच्या कुठल्या बड्या नेत्याची हत्या घडवू शकतात, असं मलिक म्हणाले. जे लोक पुलवामाचा हल्ला घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात असंही ते पुढे म्हणाले. न्यूजक्लिक या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी हे वक्तव्य केलं आहे.&nbsp;<br /><br /></p>

[ad_2]

Related posts