[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंच्या वक्तव्यांचे राज्यभरात पडसाद पाहायला मिळतायत…आजही काँग्रेसकडून राज्यभरात भिंडेंविरोधात आंदोलनं करण्यात आली.. या आंदोलनांमध्ये काँग्रेस नेतेही सहभागी झाले होते.. अमरावतीत यशोमती ठाकूर तर पुण्यातील आंदोलनात आमदार विश्वजीत कदम सहभागी झालेले.. यावेळी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलीये. </p>
[ad_2]
Related posts
-
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी... -
राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत...