[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्याच्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आणि दोन मार्गिकांचं लोकार्पण केलं. रुबी हॉल क्लिनिक ते गरवारे कॉलेज आणि सिव्हिल कोर्ट ते फुगेवाडी या मार्गाचे लोकार्पण करण्यात आलं. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे कचऱ्यापासून वीज निर्मिती या प्रकल्पाचंदेखील उद्घाटन केलं. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकेच्या अंतर्गत निवासांचं वाटप करण्यात आलं.</p>
[ad_2]