Railway Station Redevelopment : रेल्वे स्थानकांचं रुप  पालटणार,पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचं ऑनलाईन भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार पडलं. यासाठी सुमारे २५ हजार कोटी इतका खर्च येणार आहे. ५०८ स्थानकांच्या यादीत महाराष्ट्रातील &nbsp;४४ स्थानकांचा समावेश आहे. या ४४ स्थानकांच्या नूतनीकरणासाठी १ हजार ६९६ कोटींचा खर्च येणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. नूतनीकरण प्रकल्पातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात येतील.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts