Aaditya Thackeray Tweet On Rahul Gandhi To Congratulations Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Aaditya Thackeray on Rahul Gandhi: न्यायाच्या मार्गाने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आपल्या देशासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्यांना गप्प करण्याच्या कारवाया सारं जग पाहत आहे. असल्या कृत्यांमुळे भारताची बदनामी होत असून आम्ही ह्या दडपशाही विरोधात लढा देत राहू! आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू!  #INDIA जीतेगा भारत!

[ad_2]

Related posts