Opposition On Modi Speech : 1 तास होऊनही मोदींच्या भाषणात मणिपूरचा मुद्दा नाही, विरोधक आक्रमक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली.. मात्र १ तास होऊनही भाषणात मणिपूरचा मुद्दा न आल्यानं विरोधकांनी मोदींच्या भाषणारम्यान सभात्याग केला. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया</p>

[ad_2]

Related posts