( प्रगत भारत । pragatbharat.com)
Marriage Viral News : हे प्रत्येकाला माहिती आहे प्रेम आंधळं असते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काहीच दिसत नसतं. प्रेमात वय, रंग, जात धर्म काहीच पाहिलं जात नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र लग्नाची (amazing marriage) गोष्टी तुफान व्हायरल ( Viral News) होते आहे. वयस्कर नवरा आणि तरुण बायको असे अनेक जोडपे आपण पाहिले आहेत. पण इथे शाळेतून सुट्टी घेत 16 वर्षांचा मुलाने 41 वर्षांच्या आजीशी लग्न केलं आहे. (viral news 41 year old woman married to 16 year old schoolboy Trending News on google today )
विचित्र लग्नाची कहाणी!
मिररच्या रिपोर्टनुसार, 41 वर्षीय इंडोनेशियन महिलेने 25 वर्षांने लहान मुलाशी लग्न केलं आहे. इथे मुलगा लग्नाच्या वयात आला नव्हता तरीदेखील त्याने शाळेला दांडी मारुन मोठा थाटामाटात लग्न केलं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेक नेटकरी यांना आई आणि मुलगा समजतं आहे. (Trending News)
अजब प्रेम की गजब कहाणी !
या महिलं नाल मारियाना आहे. 30 जुलैला पश्चिम कालीमंतन प्रांतातील एका ठिकाणी मोठ्या उत्स आणि थाट्यात लग्न केलं. या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये महागड्या कपड्यामध्ये छान दिसतं आहेत. या फोटोमध्ये त्यांनी लग्नाची अंगठी दाखवली आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, मारियानाची सासू म्हणजे मुलाची आई देखील तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. या दोघी जवळच्या मैत्रिणी असूनही तिनेच तिच्या मुलाचं लग्न तिच्या मावशीशी लावून दिलं आहे. त्यामुळे लग्न आईच्या संमतीने झाले असल्याने ते बेकायदेशीरही असं म्हटलं जातं आहे.
म्हणून त्यांनी लग्न केलं…
या लग्नाचं कारण मुलाच्या आईने स्पष्ट केलं आहे. ती म्हणाली की, मारियाना तिची मैत्रीण आहे आणि तिला आधीच्या लग्नातून अतिशय त्रास झाला होता. ती डिप्रेशनमध्ये असल्याने आपल्या मैत्रीणीचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून तिने आपल्या मुलाचं लग्न तिच्याशी लावून दिलं.
मारियाना ही एक यशस्वी व्यावसायिक आहे. तिच्याचं एक किराणा स्टोरचं दुकान आहे. ज्याची अनेक ठिकाणी आऊटलेट आहेत. त्यामुळे काही जणांचं म्हणं आहे की, हे लग्न पैशांसाठी केलं गेलं असाव.
Controversy surrounds the #marriage of #41YearOld #Indonesian woman Mariana to her best friend’s #16YearOld son, Kevin. Indonesian authorities have prohibited them from sharing a bed, and Mariana stated they’ll wait for Kevin to become an adult before consummating the marriage. pic.twitter.com/W0Fw8awNNI
— Warm Talking (@Warm_Talking) August 4, 2023
लग्नापूर्वी मारियाना आणि त्या मुलाने 2 महिने डेटिंग केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. दरम्यान इंडोनेशियाच्या बाल संरक्षण आयोगात या लग्नाची नोंद घेण्यात आली आहे. लग्नाच्या वेळी मुलगा 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा स्थितीत या प्रकरणाची चौकशी करेपर्यंत या जोडप्याला वेगळे राहावं लागणार आहे.