UPSC 2022 Results:  यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>UPSC 2022 Results : </strong>केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचा निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे. इशिता किशोर ही देशातून पहिली आली आहे. तर गरिमा लोहिया ही देशातून तिसरी आणि उमा हरिथी ही देशातून तिसरी आली आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या <a href="http://www.upsc.gov.in">www.upsc.gov.in</a> या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts