[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) वाढते वजन ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या वजनाचा सर्वात मोठा परिणाम पोटावर दिसून येतो. पोटाची चरबी वाढू लागते. यामुळे कपडे न होणं यांसारख्या समस्यानिर्माण होत आहेत. खराब आहार आणि बैठी जीवनशैली वजन वाढण्यास कारणीभूत आहे. वाढत्या वजनामुळे तुम्हाला मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक आरोग्य समस्यांना बळी पडू शकते. भारतात जास्त लोक पोटातील चरबीने त्रस्त आहेत. एकूणच, देशातील 40% महिला आणि 12% पुरुष लठ्ठ आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, 135 दशलक्षाहून अधिक लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. (फोटो सौजन्य :- istock)
[ad_2]