तृतीयपंथी आदिती शर्मांनी समाजासमोर ठेवला नवा आदर्श, आधी लोकांनी नाकारले मात्र नंतर… – aditi sharma transgender from haryana started school

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हरियाणातील तृतीयपंथी आदिती शर्मा यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी मुलांसाठी शाळा सुरू केली आहे. या शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

 

[ad_2]

Related posts