Teeth Whitening : दातांवरचा काळापिवळा थरही होईल चुटकीसरशी नष्ट, अंधारातही चमकतील दात, या 5 उपायांनी हटवा टार्टर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुम्ही जे काही खाता किंवा पीता, त्यातील काही कण तुमच्या दातांना आणि हिरड्यांना चिकटून राहतात. बरेच लोक काहीही खाल्ल्यानंतर दात स्वच्छ धुत नाहीत किंवा दिवसातून दोनदा ब्रश करत नाहीत. यामुळेच हे कण हळूहळू प्लाकचे रूप धारण करतात. त्यामुळे अनेकांचे दात पिवळे दिसतात. जेव्हा हा प्लाक जास्त प्रमाणात जमा होतो तेव्हा तो टार्टरचे रूप धारण करतो. दातांवर टार्टर जमा होणे ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे दात फक्त पिवळेच पडत नाहीत तर हळूहळू दातांच्या मुळांमध्ये शिरून ते दाताला आतून पोकळ बनवतात.यामुळे तुम्हाला श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात पिवळे पडणे, पायोरिया रोग, दातांची मुळं कमकुवत होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात आणि हिरड्या दुखणे अशा समस्या सुरू होतात. नॉएडा येथील E-260 सेक्टर 27 येथे असलेल्या ‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’चे डायरेक्टर कपिल यांच्या मते, तोंडाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी टार्टर साफ करणे आवश्यक आहे. साहजिकच यासाठी डेंटिस्टकडे गेल्यास तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतील. मात्र, काही घरगुती उपायांनीही तुम्ही दातांवर साचलेला हा काळा पिवळा घाणीचा थर दूर करू शकता. (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts