Panchang Today : आज श्रावणातील विनायक चतुर्थी ! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 20 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज श्रावणातील विनायक चतुर्थी आहे. आज 5 शुभ संयोग जुळून आले आहेत. साध्या, शुभ, सावर्थ सिद्धी, अमृत सिद्धी आणि रवियोग आहे. (sunday Panchang)

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाचा पूजा करण्याचा दिवस. आज तीन देवांचा एकत्र आशिर्वाद मिळण्याचा शुभ योग जुळून आला आहे. आज सूर्यदेव, गणराया आणि भोलेनाथ यांची मनोभावे पूजा करा. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 20 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and Sarvarth Siddha Yoga and Sawan 2023 Vinayak Chaturthi) 

आजचं पंचांग खास मराठीत! (20 August 2023 panchang marathi)

आजचा वार – रविवार

तिथी – चतुर्थी – 24:24:02 पर्यंत

नक्षत्र – हस्त – 28:22:30 पर्यंत

करण – वणिज – 11:25:15 पर्यंत, विष्टि – 24:24:02 पर्यंत

पक्ष – शुक्ल

योग – साघ्य – 21:58:10 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:20:36 वाजता

सूर्यास्त – 19:02:58

चंद्र रास – कन्या

चंद्रोदय – 09:20:00

चंद्रास्त – 21:30:00

ऋतु – वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ -12:42:22
महिना अमंत – श्रावण
महिना पूर्णिमंत – श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 17:21:19 पासुन 18:12:09 पर्यंत

कुलिक – 17:21:19 पासुन 18:12:09 पर्यंत

कंटक – 10:34:43 पासुन 11:25:33 पर्यंत

राहु काळ – 17:27:41 पासुन 19:02:58 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 12:16:22 पासुन 13:07:12 पर्यंत

यमघण्ट – 13:58:01 पासुन 14:48:51 पर्यंत

यमगण्ड – 12:41:47 पासुन 14:17:05 पर्यंत

गुलिक काळ – 15:52:23 पासुन 17:27:41 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:16:22 पासुन 13:07:12 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts