AIUनं एअरपोर्टवर प्रवाशाला रोखलं; बॅगेत न्यूटेलाच्या दोन बरण्या पाहून संशय, आत काय सापडलं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) खात्रीलायक टीप मिळाल्यानं एअर इंटेलिजन्स युनिटनं विमानतळावर एका प्रवाशाला रोखलं. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या बॅगमध्ये न्यूटेलाचे दोन डबे सापडले. अधिकाऱ्यांनी ते उघडून पाहिले.

[ad_2]

Related posts