Commercial LPG Gas Cylinder Price Cut 158 Rupees After Domestic Lpg Gas Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Commercial LPG Gas Cylinder Price: एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये केंद्र सरकारनं दुहेरी दिलासा दिला आहे. तीन दिवसांपूर्वी सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 200 रुपयांची कपात केली होती. अशातच आज केंद्र सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीतही कपात केली आहे. एलपीजी सिलेंडरचे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली आहे. 

[ad_2]

Related posts