केंद्रीय मंत्र्याच्या घरात तरुणाला गोळी झाडून संपवलं; खासदारपुत्राच्या मित्राचा मारेकरी कोण?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय मंत्र्यांच्या घरात एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळी पिस्तुल सापडलं आहे.

[ad_2]

Related posts