हत्तीमुळे ओळख, पण त्याच प्राण्यानं अस्तित्व पुसलं ; 'हत्ती व्यंकटेश'च्या निधनानं हळहळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) वन विभागासोबत काम करणाऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानं वन विभागासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत त्यांनी ४० पेक्षा अधिक हत्तींना पकडण्याच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता.

[ad_2]

Related posts