भयंकर! गर्भवती पत्नीला मारहाण; कपडे काढून गावभर फिरवले; महिलेचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करुन तिचे कपडे फाडून तिला गावभर फिरवल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेचा आक्रोश सुरू होता. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तिघांना अटक केली.

[ad_2]

Related posts