अरे..थांब, वाहतूक कोंडीचा होताच चालकाची भन्नाट आयडिया, पादचारी पुलावर रिक्षा नेली, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Auto Driver Video: वाहतूक कोंडी झाल्यास अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेक जण वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अनोखी शक्कल वापरत असतात. राजधानी दिल्लीत देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

[ad_2]

Related posts