सून गुटखा घेऊन घरात पचापचा थुंकते! संपलेल्या पुड्या घेऊन सासूबाई पोलिसात; काय तोडगा निघाला?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) सून सतत तंबाखू खाते. घरभर पिचकाऱ्या मारते, अशी तक्रार घेऊन सासूबाईंनी पोलीस ठाणं गाठलं. तक्रार ऐकून पोलीस चकित झाले. त्यांनी या प्रकरणात समुपदेशकांची मदत घेतली.

[ad_2]

Related posts