President Of Bharat : G20 निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडंट ऑफ भारत असा उल्लेख : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आंतरराष्ट्रीय मंचावर इंडिया ऐवजी भारत हे नाव वापरण्यास केंद्र सरकारनं सुरूवात केली आहे का? अशी चर्चा आता सुरू झालीय. कारण राष्ट्रपती भवनाकडून प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. जी ट्वेंटी बैठकीच्या आमंत्रण पत्रात ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख आहे. आणि यामुळेच, विशेष अधिवेशनात नेमकं काय होणार याच्याबद्दल तर्कवितर्क सुरू असताना, त्यातली एक शक्यता या नामबदलाची पण आहे का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts