[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Udayanidhi Stalin Sanatana Dharma Remarks: द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन सध्या चर्चेत आहेत. उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सध्या गोंधळ सुरू आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे, तर अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. आता त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित नव्हत्या, हेच सनातन धर्माचं उत्तम उदाहरण असल्याचं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.
[ad_2]