प्रवाशाकडे सापडले १७ किंग कोब्रा, ६ माकडं, ५५ अजगर; एअरपोर्टवर कस्टमच्या कारवाईनं खळबळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) बँकॉकहून एअर एशियाच्या विमानानं आलेल्या प्रवाशाच्या हालचालींवर कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी त्याच्या बॅगा तपासल्या. त्यात अनेक दुर्मीळ प्राणी जिवंत स्थितीत सापडले.

[ad_2]

Related posts