सिलिंडर लीक करुन अपघाताचा बनाव, शेजारचे धावल्यानं प्रयत्न फसला; मायलेकासोबत काय घडलं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) सिलिंडरमधून वायू गळती झाल्याचा संशय शेजाऱ्यांना आला. काही वेळातच परिसरात उग्र दर्प पसरला. त्यामुळे शेजारी मायलेक राहत असलेल्या घराकडे धावले. पण दार उघडत नव्हतं.

[ad_2]

Related posts