[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्ताची आणखी एक मोठी अपडेट हाती आलीेए.. ती म्हणजे हैदराबादेत निजामकालीन दस्तावेज अप्पर मुख्य सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती लागलेत..</p>
[ad_2]
Maratha Reservation : हैदराबाद निजामकालीन दस्तावेज अप्पर मुख्य सचिव अध्यक्षतेखालील समितीच्या हाती
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/68f31e02936807ea7256fa064006dace1694188067738308_original.jpg)