मोदींच्या पाया का पडले? पापुआ न्‍यू गिनीच्या PM ने स्वत:च सांगितलं, वाचून तुम्हीही म्हणाल 'क्या बात हैं..!'

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) मोदी विमानतळाबाहेर येताच शेकडो नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या वेळी ‘हर हर मोदी’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत मोदी यांचे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. भारत-पॅसिफिक आयलँड्‌स सहकार्य परिषदेत मोदी उपस्थित राहिले. यात १४ देशांचे नेते सहभागी झाले होते.

[ad_2]

Related posts