Rahul Gandhi on BJP : भाजपच्या कृतीमध्ये हिंदूंसाठी काहीही नाही, राहुल गांधींच वक्तव्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात केलाय. भाजपाला कसेही करून पुन्हा सत्तेत यायचे आहे. परंतु, भाजपच्या कृतीमध्ये हिंदूंसाठी काहीही नाही. अशी टीका राहुल गांधी यांनी केलीये. राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर असून ते पॅरिसमधील सायन्सेस पीओ विद्यापीठात आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts