रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा चिरडून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaipur-Agra National Highway : जयपूर आग्रा नॅशनल हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 57 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याने हा मोठा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related posts