काश्मीरात 3 वर्षातील सर्वात मोठा हल्ला; कर्नल, मेजर, DSP सह 5 जवान शहीद; 2 दहशतवाद्यांना घेरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी कूटनिती आजमावत कारवाया करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांत असतानाच लष्कराचे जवान शहीद झाले. 
 

Related posts