Aaditya Thackeray Nashik Daura Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Aaditya Thackeray Nashik Daura : संभाजीनगरनंतर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर 

आदित्य ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. काल ते छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळाची पाहणी करत होते. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. पावसाच्या दडीमुळे सुरू दुष्काळी छायेमुळे शेतकऱ्यांची सुरू झालेली घालमेल, त्यातच शेतमालाचे पडलेले भाव आणि मंत्रिमंडळाची बैठक या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा दुष्काळी दौऱ्याला महत्त्व आलंय.

[ad_2]

Related posts