CM Eknath Shinde Speech Sambhajinagar Aurangabad Name Changed Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


CM Eknath Shinde Speech Sambhajinagar : औरंगाबाद नाही, आता संभाजीनगर! विकासासाठी मोठे निर्णय घेणार

औरंगाबाद :   आज मंत्रीमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. दरम्यान, या बैठकीच्या आधी आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी बोलतांनी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात परदेशी गुंतवणूक यासाठी महाराष्ट्र एक नंबरवर होता. मात्र मधल्या काळात मागे पडला. आता पुन्हा तो 1 नंबरवर आणण्याचा प्रयत्न करतोय, असे शिंदे म्हणाले. 

[ad_2]

Related posts