( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : धावत्या बाइकवर रोमान्सचा करतानाचा एका कपलचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. वर्दळच्या रस्त्यावर या जोडप्याने हद्द केली आहे. एकमेकांना किस करतानाचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे.
खुल्लम खुल्ला प्यार! धावत्या बाइकवर कपलचं Kiss, कपला रोमान्सचा Video Viral
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/642829-couplekissed.png)