Kargil Sarhad Marathon 2023 Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Kargil Sarhad Marathon स्पर्धेसाठी जगभारातून धावपटू कारगिलमध्ये दाखल

हुंदरमान हे कारगिल जिल्ह्यातलं, देशाच्या सीमेवरचं शेवटचं गाव. कालगिलच्या युद्धात या गावकऱ्यांनी सैन्याला मोलाची मदत केली. सन १९७१च्या युद्धात हे गाव भारतात आले. या गावातील म्युझिएम आणि शौर्याचा प्रतीक असलेला गाव म्हणून अनेकदा अनेक बातम्या पाहिल्या आहेत. या गावाबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता असते मात्र या गावात राहणाऱ्या लोकांना जगताना समस्या आहेत. या समस्या या गावातील लहानगी आपल्या तोंडून सांगताना पाहायला मिळतात.त्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्याची देखील चिंता वाटते.

[ad_2]

Related posts