Dhan Rajyog : बुध-शनीने बनवला ‘धन राजयोग’; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhan Rajyog In Kundli: 18 सप्टेंबरपासून व्यवसाय देणारा बुध आणि फल देणारा शनीदेव हे दोघंही सप्तमात एकमेकांच्या भेटीला येणार आहेत. यावेळी काही राशींच्या कुंडलीमध्ये धन राजयोग निर्माण होणार आहे. 

Related posts