Abp Majha Top 10 Headlines 20september 2023 Wednesday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2023 | बुधवार

1. महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा, सोनिया गांधी देखील चर्चेत सहभागी, आजच विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न https://tinyurl.com/rys36a27  या निवडणुकीपासून महिला आरक्षण ओबीसी कोट्यासह लागू करा; राहुल गांधींची मागणी https://tinyurl.com/mr3ncwy5 

2. महिला सक्षमीकरण इतरांसाठी राजकीय मुद्दा, पण हा आमच्यासाठी मान्यतेचा मुद्दा;  अमित शाहांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/32r9j7k9 

3. बहिणीचं कल्याण करणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो; संसदेत सुप्रिया सुळेंचा नाव न घेता अजित पवारांना टोला https://tinyurl.com/5afcpk85 

4. पुढच्या वर्षी लवकर या! दीड दिवसाच्या बाप्पांना आज निरोप, प्रशासनाकडून ठिकठिकाणी तयारी https://tinyurl.com/56d3xpjp 

5. ..तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचा इशारा, मागण्यांवर ठाम https://tinyurl.com/3vmrpdj9  कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, मंत्री अब्दुल सत्तारांचे आदेश https://tinyurl.com/5626jz3p 

6. कंत्राटी नोकरभरतीला विरोध करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात राष्ट्रवादीचं आंदोलन, परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार आपली तिजोरी भरत आहे, रोहित पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mr3xcafb 

7. दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश https://tinyurl.com/cxr9p2ne राज्यात दोन हजारपेक्षा गावं, वाड्यांवर 481 टँकर्सने पाणीपुरवठा, सर्वाधिक 97 टँकर सातारा जिल्ह्यात सुरु https://tinyurl.com/bj3wdw75 

8. घटनेच्या उद्देशिकेतून धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे शब्द वगळले; तृणमूल काँग्रेसचा मोदी सरकारवर आरोप https://tinyurl.com/47r55ua2 

9. मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे होणार अनावरण, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित https://tinyurl.com/4x4fkuuy 

10. वर्ल्डकपपूर्वी मोहम्मद शामीला मोठा दिलासा; पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर https://tinyurl.com/2p9fkaf9 

ABP माझा कट्टा 

सुप्रसिद्ध पार्श्वगायक शानसोबत सुरांची मैफल, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

ABP माझा ब्लॉग 

BLOG: मोठ्यांचं मोठेपण… हृद्य क्षणांची साठवण…. बाप्पांचा सण, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/2s3nxrt7 

Khalistani Movement : G 20 ते कॅनडा संसद… सत्ता वाचवण्यासाठी ट्रूडोंचा कांगावा, एबीपी माझाचे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांचा लेख https://tinyurl.com/wp6nm9r7 

ABP माझा गणेशोत्सव विशेष

Palghar Ganeshotsav : 50 वर्षांची परंपरा, एक गाव एक गणपती; पालघरमधील उर्से गावचा आदर्श गणेशोत्सव https://tinyurl.com/3hrmypps 

Swapnil Joshi : रस्ता झाडणे, मांडव घालणे, स्पर्धा, प्रसाद, आरत्या… स्वप्नील जोशीला आजही आठवतो गिरगावातला गणेशोत्सव https://tinyurl.com/2vkbxchj 

ABP माझा विशेष

Mark Zuckerberg : मार्क झुकेरबर्गची भारतावर स्तुतीसुमने, जागतिक नेता म्हणून भारताचा उल्लेख https://tinyurl.com/2p8wbef2 

दहशतवाद्याच्या हत्येनं भारत कॅनडात तणाव; 30 भारतीय कंपन्यांची चिंता वाढली, कॅनडालाही फटका बसणार https://tinyurl.com/4trp9k9r 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 



[ad_2]

Related posts