Revenue Department : बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या 11 अधिकारी निलंबित, महसूल विभागाची कारवाई

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागानं केलं निलंबित. यामध्ये महसूल विभागातील आठ तहसीलदार व चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश. या कारवाईनंतर बदलीचे आदेश निघालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्याची सूत्रांची माहिती.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts