Ajit Pawar On Lonavala : 'लोणावळा पर्यटन विकासासाठी सविस्तर प्रकल्प तयार करा'- अजित पवार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>लोणावळामधील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागानं सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिलेत</p>

[ad_2]

Related posts