मोदी सरकारचा लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न; महिला आरक्षणावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandi on Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.

महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. सरकारनं विधेयकाची अंमलबजावणी करायचीच असेल, तर आताच करावी, त्यासाठी सीमांकन कशासाठी? महिला आरक्षण विधेयकाची आजपासूनच अंमलबजावणी होऊ शकते, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

 

[ad_2]

Related posts