[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलनाला बसलेले आंदोलक कुस्तीपटू आज आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. आम्ही न्याय मागतोय, पण आमचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होतोय.. त्यामुळे या मेडल्सना काहीही किंमत उरलेली नाही, अशी तीव्र भावना या कुस्तीपटूंनी व्यक्त केली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता हरिद्वारच्या गंगेत आम्ही पदकं विसर्जित करून इंडिया गेटवर उपोषणाला बसू, अशी भूमिका या कुस्तीपटूंनी घेतली आहे. </p>
[ad_2]
Related posts
-
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा नागपूर विधानभवनावर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि.१९ डिसेंबर २०२४ सकाळी ११ वा. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे सुरू होऊन विधानभवनावर मोर्चा
मुंबई :(pragatbharat.com)राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सर्व जिल्हा व तालुका पधादिकाऱ्यांना कळविण्यात येते की, समाज्याच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी... -
जगभरात प्रत्येक ….आठपैकी एका मुलीवर होतोय लैंगिक अत्याचार
‘युनिसेफ’च्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर जिनिव्हा : ( pragatbharat.com) जगभरात प्रत्येक आठ मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक... -
छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या...