Mia Khalifa : पॅलेस्टाईनला सपोर्ट करणाऱ्या मिया खलिफाला 'जोर का झटका', तडकाफडकी नोकरीवरून काढलं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mia khalifa Lost Job : प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफा हिने इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्धावर (israel vs palestine conflict) वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मिया खलिफाला एका सोशल मीडिया पोस्टमुळे नोकरी गमवावी लागली आहे.

Related posts