Amravati : प्रहारचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले, संत्री फेकत केली 'ही' मागणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलीय. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रहारने केलीय. तर बांगलादेशात जाणाऱ्या संत्रा पिकांवरील आयात शुल्क हटवण्याची मागणी केलीय.</p>

[ad_2]

Related posts