[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ड्रगमाफिया ललित पाटीलच्या बंगळुरूत मुसक्या आवळल्यावर आता त्याला मुंबईत आणण्यात आलंय. रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं असता, ललित पाटीलने एबीपी माझाच्या कॅमेऱ्याकडे पाहत मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं, असं धक्कादायक वक्तव्य करतानाच या प्रकरणात कोणाकोणाचा हात आहेे ते सर्व सांगेन असंही म्हटलं. </p>
<p> </p>
[ad_2]
Related posts
-
भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा
पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे... -
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी...