[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gaganyaan Mission: चांद्रयान-सूर्ययाननंतर इस्रो (ISRO) आता गगनयान प्रक्षेपण करून इतिहास रचणार आहे. आज ISRO श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयानचं क्रू मॉड्युल लॉन्च केलं जाणार होतं. मात्र, खराब हवामान आणि काही तांत्रिक अडचणींमुळे आजचं लॉन्चिंग रद्द करण्यात आलं असून पुढे ढकलण्यात आलं आहे.
[ad_2]