उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंनी नाक घासून माफी मागावी, नाहीतर…; बावनकुळेंचा महाविकास आघाडीला गंभीर इशारा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrashekhar Bawankule on Maha Vikas Aghadi: कंत्राटी भरतीवरुन महाविकास आघाडी (Maha vikas Aghadi) राज्य सरकारवर (Maharashtra Government) आरोप करतंय, त्यामुळे मविआनं नाक घासून जनतेची माफी मागावी, आज (शनिवारी) 10 वाजेपर्यंत माफी मागितली नाही तर राज्यभर आंदोलन करु, अशा इशारा भाज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीला दिला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते कंत्राटी भरतीला घेऊन राज्य सरकार आरोप करत होते. खरंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) हे पिसाळयासारखे राज्य सरकारवर खोटे आरोप करत होते. त्यामुळे त्यांनी नाक घासून जनतेची माफी मागावी. शनिवारी सकाळी 10 पर्यंत माफी मागायला वेळ देत आहे, नाही तर भारतीय जनता पक्ष राज्यभर मोठं आंदोलन उभं करेल.”  

[ad_2]

Related posts