[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bishan Singh Bedi : भारताचे माजी फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचे 77 व्या वर्षी निधन
भारताचे माजी फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. ते ७७ वर्षांचे होते. १९६७ ते १९७९ या १२ वर्षांमध्ये बेदी ६७ कसोटी सामने खेळले. कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी २६६ विकेट्स घेतले होते. त्यांचा मुलगा अंगद बेदी हा हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता आहे.
[ad_2]