Share Market Update: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण,गुंतवणूकदारांचे तब्बल 20 लाख कोटी रुपये बुडाले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळतेय, गेल्या ६ दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल २० लाख कोटी रुपये बुडालेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होत असून, इस्रायल आणि हमास युद्धाचीही झळ भारतीय शेअर बाजाराला बसत असल्याचं दिसून आलंय. तर या युद्धाची तीव्रता आणखी वाढल्यास काही दिवस बाजारात अशीच घसरण सुरु राहिल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts