RBI Rule : वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर फोन करू शकणार नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रिझर्व्ह बँकेची थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी नियम. वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी व सायंकाळी सातनंतर फोन करू शकणार नाही. धमकीही देऊ शकणार नाही. वसूली एजंट्ससाठी आचारसंहिता बनवण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts