Delhi Accident Hit By Car Injurged Police Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Delhi Accident : दिल्लीत कॅनॉट प्लेसमध्ये कारने पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं,पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

दिल्लीत कॅनॉट प्लेसमध्ये कारने पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. तर गाडीचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

[ad_2]

Related posts