[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अटक न झाल्याने शेतकरी नेते राकेश टिकैत आक्रमक झालेत. ‘बृजभूषण सिंह यांना<br />९ जूनपर्यंत अटक न केल्यास परिणामांना तयार राहा’, असा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय. एवढंच नाही तर बृजभूषण यांना अटक न केल्यास कुणासोबत काहीही घडू शकतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. ‘९ जूननंतर पैलवान पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करतील. आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी देशभरात पंचायती घेतल्या जातील, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिलाय.</p>
[ad_2]